आमिरपासून घटस्फोट घेतल्यानंतर किरणची अशी परिस्थिती; ओळखणे झाले कठीण

घटस्फोटानंतर किरण-आमिर कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर फोटो व्हायरल  

Updated: Sep 28, 2021, 10:50 AM IST
आमिरपासून घटस्फोट घेतल्यानंतर किरणची अशी परिस्थिती; ओळखणे झाले कठीण  title=

मुंबई : अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या घोषणेच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले. चाहत्यांना ही बातमी मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. आमिर आणि किरण यांनी त्यांच्या चाहत्यांना एका व्हिडिओद्वारे सांगितले होते की, दोघेही त्यांच्या निर्णयावर आनंदी आहेत. आता या दोघांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये दोघे एकत्र  दिसत. या फोटोमुळे आमिर आणि किरण सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे

घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदा आमिर आणि किरण यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील दिसत आहे. यावेळी किरण आणि आमिर जेवण करण्यासाठी एका रेस्टोरेन्टमध्ये पोहोचले होते. तेव्हा तिघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.  पण सोशल मीडियावर या फोटोंमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

कोई वर्णन उपलब्ध नहीं है.

फोटोमध्ये किरणला पाहून अनेकांनी तिच्या परिस्थिती बद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. फोटोवर कमेन्ट करत एक युझर म्हणाला, 'काय परिस्थिती झाली आहे....' तर दुसरा म्हणाला, 'किरण आता वृद्ध झाली आहे.' शिवाय तिसऱ्या युझरने लिहित की, 'एवढं प्रेम आहे तर मग घटस्फोट का घेतला?' अनेकांनी तर किरणला ओळखल देखील नाही.