पाहा VIDEO, शेर शिवराज सिनेमाचा प्रोमो भारतात नंबर १ ट्रेन्डिंग

पावनखिंड सिनेमाच्या मोठ्या यशानंतर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता शेर शिवराज हा सिनेमा घेऊन येत आहेत, या सिनेमाचा प्रोमो रिलीज

Updated: Apr 12, 2022, 03:53 PM IST
पाहा VIDEO, शेर शिवराज सिनेमाचा प्रोमो भारतात नंबर १ ट्रेन्डिंग title=

मुंबई : पावनखिंड सिनेमाच्या मोठ्या यशानंतर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता शेर शिवराज हा सिनेमा घेऊन येत आहेत, या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर यूट्यूबवर भारतात नंबर एकला हा प्रोमो ट्रेन्डिंग होतोय, हे विशेष.शेर शिवराज सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मुकेश रिषी, वर्षा उसगांवकर आणि इतर मराठी कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. हा सिनेमा २२ एप्रिल रोजी जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.