सारा खानचा बिकीनी अवतार

टीव्ही मालिका बिदाई मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सारा खान आणि वाद यांचे जूने नाते आहे.

Updated: Aug 9, 2018, 04:04 PM IST
सारा खानचा बिकीनी अवतार title=

मुंबई : टीव्ही मालिका बिदाई मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सारा खान आणि वाद यांचे जूने नाते आहे. मालिकांमध्ये सोज्वळ भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र वेगळी आहे. सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोज धुमाकूळ घालतात. पुन्हा एकदा साराने एक बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सध्या सारा दुबईत सुट्टया एन्जॉय करत आहे. दुबईच्या बीचवरील सिलव्हर बिकीनीतील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 

Haters are confused admirers @immacoolgirll  #dxbdiaries #poolside

A post shared by sara khan (@ssarakhan) on

साराच्या या हॉट फोटोजवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वीच साराचा वाढदिवस होता. त्याच्या सेलिब्रेशनसाठीच ती दुबईत गेली होती. पण फुड पॉयजनिंगमुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले होते. याची माहिती खुद्द सारानेच इंस्टावरुन दिली. पण हॉस्पिटलमधून बाहेर येताच साराचा हा हॉट अवतार पाहायला मिळत आहे.