मुंबई : टॉलीवूडचे सुपरस्टार महेश बाबू हे फिल्मी बॅकग्राऊंड कुटुंबातून आहे. मात्र या सिनेसृष्टीत त्याने आपल्या मेहनतीने एक जागा निर्माण केली आहे. आज महेश बाबू यांची ओळख टॉलीवूडमधील हायएस्ट पेड कलाकारांमध्ये केली जाते. 9 ऑगस्ट रोजी महेश बाबूचा जन्मदिवस. 4 वर्षाचा असल्यापासून त्यांनी अभिनयाला सुरूवात तेली. आज एका सिनेमाकरता महेश बाबू 1 करोड रुपये मानधन आकारत असतात.
अभिनेता - रामचरण तेजा
सिनेमा - तेलुगू
मानधन - 12 करोड
आगामी सिनेमा - साई रा नरसिम्हा रेड्डी
अभिनेता - विक्रम
सिनेमा- तमिल
मानधन - 12 ते 15 करोड
आगामी सिनेमा- सामी स्क्वेयर
अभिनेता - सूर्या
सिनेमा- तमिल
मानधन - 17 करोड
अभिनेता - पवन कल्याण
सिनेमा- तेलुगू
मानधन - 18 करोड
अभिनेता - प्रभास
सिनेमा- तेलुगू
मानधन- 20 करोड
आगामी सिनेमा - साहो
अभिनेता -अजीत
सिनेमा- तमिल
मानधन- 20 ते 25 करोड
आगामी सिनेमा- विश्वासम
अभिनेता - विजय
सिनेमा- तमिल
मानधन- 30 करोड
आगामी सिनेमा - सरकार
अभिनेता- कमल हासन
सिनेमा- तमिल
मानधन - 20 ते 30 करोड
अभिनेता- महेश बाबू
सिनेमा- तेलुगू
मानधन - 16 करोड