प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सिंगरने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, फोटो पाहून व्हाल हैराण

प्रेन्गन्सीमध्ये सिंगरकडून हद्दच पार! केला अजब प्रताप की पाहून तुम्ही व्हाल हैराण

Updated: Feb 12, 2022, 09:10 PM IST
प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सिंगरने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, फोटो पाहून व्हाल हैराण title=

मुंबई : अभिनेत्री आपले सगळे अपडेट्स चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतात. कधीकधी बोल्ड लूकने चाहत्यांचं मन घायाळ करतात. एका सिंगरने तर बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ही सिंगर गर्भवती आहे. आपलं बेबी बंप करताना तिने बोल्ड फोटोशूटची हद्दच पार केली. 

हॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर आणि अब्जाधीश म्हणून ओळखली जाणारी रिहानाचे फोटो सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरले आहेत. लवकरच तिच्या घरात गुडन्यूज मिळणार आहे. रिहाना गर्भवती असून तिच्या बेबी बंपची सध्या तुफान चर्चा आहे. 

काही दिवसांपूर्वी रिहाना जेवायला बाहेर पडली होती. त्यावेळी देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिने फ्रंट ओपन टॉप, डेनिम आणि फर कोट घातलेला दिसला. यावेळी तिने बेबी बंपही दाखवला.

तिने काळ्या रंगाचं फ्रंट ओपन जॅकेट देखील एक फोटोमध्ये घातल्याचं दिसत आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. बेबी बंप करताना तिने बोल्डनेसची हद्द पार केल्याचंही काही युजर्सनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे काही युजर्सनी तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंट्सही केल्या आहेत.