ते आले, त्यांनी जिंकलं...! ranveer आणि deepika चा आता परदेशातही बोलबाला...

बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते.

Updated: Dec 16, 2021, 07:10 PM IST
 ते आले, त्यांनी जिंकलं...! ranveer आणि deepika चा आता परदेशातही बोलबाला... title=

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ही जोडी बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते. दोघेही त्यांच्यातील बॉण्डिंगसाठी विशेष ओळखले जातात. दोघांची स्टाईल आणि फॅशन सुद्धा तितकीच चर्चेचा विषय ठरते.  

सौदी अरेबिया येथे दीपिका आणि रणवीर पोहोचले होते. तेथे खास 83 चित्रपटाचा प्रमोशन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

यावेळी दीपिका पिंक कलरच्या डिझाईनर ड्रेसमध्ये दिसली, तर रणवीरने ब्राऊन कलरचा सूट घातला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकतेच या इव्हेंटसाठी दीपिका आणि रणवीरने मुंबईतून सौदी अरेबियापर्यंत एकत्र विमानाने प्रवास केला. मुंबई विमानतळावर दोघांचे फोटो काढण्यात आले. जे खूपच व्हायरल होत आहेत.