सलमानला वडील बनवू इच्छिते राणी मुखर्जी; कारण जाणून धक्का बसेल

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री मानली जाणारी राणी मुखर्जीने एक मोठं विधान केलं आहे. 

Updated: Nov 8, 2022, 10:00 PM IST
सलमानला वडील बनवू इच्छिते राणी मुखर्जी;  कारण जाणून धक्का बसेल title=

मुंबई : अभिनेता सलमान खान बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्याला आज भारतात आज खूप ईज्जत आणि सन्मान दिला जातो.  सलमानकडे आजच्या तारखेला कसलीच कमी नाही आहे. त्यामुळे तो आपलं जीवन अतिशय ऐषोराम आणि विलासी पद्धतीने जगतो. आजच्या काळात सलमान खानकडे नाव, इज्जत आणि पैसा सर्व काही आहे, त्यामुळे त्याचं एकतर्फी नाव संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालतं.

सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्याचं वय ५६ वर्षांपेक्षा जास्त आहे. पण आजपर्यंत सलमान खानने लग्न केलेलं नाही. सलमान खान त्याच्या लग्नामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण तुम्हाला सांगतो की, सध्या सलमान खान केवळ त्याच्या लग्नामुळेच नाही तर त्याच्या मुलामुळेही खूप चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री मानली जाणारी राणी मुखर्जीने एक मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे आजच्या काळात तिची सर्वत्र चर्चा होत आहे. सलमान खानने लवकरात लवकर वडील बनवं असं वक्तव्य राणी मुखर्जीने केलं आहे. राणी मुखर्जीच्या या वक्तव्यानंतर सध्या सर्वत्र फक्त तिची आणि सलमान खानचीच चर्चा होत आहे.  

राणी मुखर्जी ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. जिची फिल्मी कारकीर्द अतिशय नेत्रदीपक राहिली आहे. राणी मुखर्जीने आतापर्यंत तिच्या आयुष्यात खूप नाव आणि पैसा कमावला आहे ज्यामुळे आजच्या काळात प्रत्येकजण तिला ओळखतो. राणी मुखर्जीची अभिनय कारकीर्द खूप चांगली राहिली आहे.

राणी मुखर्जी सध्या तिच्या एका विधानामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे कारण नुकतंच राणी मुखर्जीचं एक मोठं विधान समोर आलं आहे. ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, सलमान खानला वडील बनलेलं पहायचं आहे.   

राणी मुखर्जी ही बॉलीवूडची खूप मोठी अभिनेत्री आहे, जी सध्या मीडियातील तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. राणी मुखर्जीने एक जोरदार विधान केलं आहे. ज्यामध्ये ती म्हणाली की, तिला सलमान खानला लवकरात लवकर वडील बनवायचं आहे.  कारण तिला सलमान खानचं मूल आणि त्याची मुलगी आदिरा चोप्रा यांनी एकत्र खेळावं अशी तिची ईच्छा आहे.