रणबीर ,कतरिनाचे private फोटो झाले लीक..बिकिनी लूकमध्ये 'या' ठिकाणी एकत्र

'' पुढच्या वेळेला माझे खाजगी फोटो घ्यायचा प्लॅन कराल तेव्हा मला आधीच कळवा म्हणजे मॅचिंग बिकिनी (bikini)घालून येईन''

Updated: Sep 28, 2022, 01:39 PM IST
रणबीर ,कतरिनाचे  private फोटो झाले लीक..बिकिनी लूकमध्ये 'या' ठिकाणी  एकत्र title=

ranbir kapoor birthday : अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे रणबीरच्या आयुष्यातील हा वाढदिवस खूप खास आहे कारण तो बाबा होणार आहे शिवाय त्याचा नुकताच ब्रह्मास्त्र (brahmastra)सिनेमा चांगलाच प्रसिद्ध झाला. ब्रह्मास्त्र सिनेमाने बॉक्स ऑफिस वर चांगली कामे करून दाखवलीय.

आलिया सोबत त्याच लग्न झालं अशा अनेक गोष्टी त्याच्यासाठी या वर्षात आनंदाच्या आहेत(alia ranbir wedding)

आणखी वाचा: फोटोतल्या या क्युट मुलाला ओळखलंत..bollywoodवर करतो राज्य..आज आहे त्याचा वाढदिवस..ओळख पाहू ?

बॉलीवूड(bollywood) मधून अनेक कलाकारांनी रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत(birthday wishes to ranbir kapoor) काहींनी इंस्टग्राम (instagram post)काहींनी ट्विट (tweeter)करत रणबीरला हैप्पी बर्थडे (happy birthday)केलं आहे.

 बॉलिवूडमधील कपूर कुटुंब (kapoor family) म्हटलं तर त्यांच्याबद्दल काही मजेदार गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आज अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) वाढदिवस आहे.

रणबीर कपूर आणि कतरीना कैफ  रिलेशनशिपमध्ये(ranbir katrina relationship)  होते आपण सारेच जाणतो दोघे लग्न करतील अशा अनेक चर्चा होत्या मात्र अचानक असं काय झालं कि दोघे विभक्त  झाले.

 वास्तविक, रिलेशनशिप दरम्यान, कतरिना आणि रणबीर सुट्टीसाठी इबिझा येथे गेले होते. यादरम्यान त्यांचे काही खासगी फोटो (private photo)सोशल मीडियावर लीक(leak social media) झाले होते, या घटनेने त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.या फोटोमध्ये दोघेही बीचवर एन्जॉय

करताना दिसले. मात्र प्रायव्हेट फोटो लीक झाल्याने दोघे थोडे नाराज होते

यावर कतरीना ने चांगलंच सुनावलं होत ती म्हणाली '' पुढच्या वेळेला माझे खाजगी फोटो घ्यायचा प्लॅन कराल तेव्हा मला आधीच कळवा म्हणजे मॅचिंग बिकिनी (bikini)घालून येईन''

 कतरीना चे फोटो लीक झाल्यानंतर सलमान खान(salman khan) सुद्धा चांगलाच भडकला होता.