व्हिडिओ : 'गलती से मिस्टेक' गाण्यावर रणबीरच्या CUTE भाचीचा DANCE

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा आगामी सिनेमा 'जग्गा जासूस' लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याच चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. 

Updated: Jul 7, 2017, 07:06 PM IST
व्हिडिओ : 'गलती से मिस्टेक' गाण्यावर रणबीरच्या CUTE भाचीचा DANCE  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा आगामी सिनेमा 'जग्गा जासूस' लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याच चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. 

या सिनेमातलं गाणं 'गलती से मिस्टेक' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलंय. या गाण्याचा एक डान्सही इंटरनेटवर चांगलाच वायरल होतोय. हा डान्स केलाय रणबीरची भाची समारानं.... 

रणबीरची आई नीतू सिंह यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणबीरच्या भाचीचा हा डान्स व्हिडिओ शेअर केलाय. 

Sam slays Jagga

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

दिग्दर्शक अनुराग बासूचा हा सिनेमा येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. २०१२ मध्ये रणबीरनं अनुरागसोबत 'बर्फी'मध्ये एकत्र काम केलं होतं. 'जग्गा जासूस'च्या निमित्तानं ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलीय.