Ranbir ची बहुचर्चित एक्स गर्लफेन्ड पुन्हा चर्चेत, यंदा कारण आहे ते...

त्यानंतर माहिराने एक मुलाखतून तिच्या लव्ह लाइफबद्दल (Love life) सांगितलं. त्यात तिने सांगितलं की, मी प्रेमात होती, पण आता नाही आहे. पण प्रेम म्हणजे शांती....या मुलाखतीनंतर रणबीर आणि माहिराचं ब्रेक (Ranbir and Mahira break up) झाल्याचं बोलं गेलं. 

Updated: Sep 26, 2022, 11:31 AM IST
Ranbir ची बहुचर्चित एक्स गर्लफेन्ड पुन्हा चर्चेत, यंदा कारण आहे ते... title=
Ranbir Kapoor ex-girlfriend Pakistani actress Mahira Khan NM

Mahira Khan : अभिनेता शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) रईसमध्ये (Raees) दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Pakistani actress Mahira Khan) ही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि माहिराचा एक फोटो (Photo) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला होता. या फोटोनंतर हे दोघे प्रेमात असल्याची चर्चा रंगली होती. 

त्यानंतर माहिराने एक मुलाखतून तिच्या लव्ह लाइफबद्दल (Love life) सांगितलं. त्यात तिने सांगितलं की, मी प्रेमात होती, पण आता नाही आहे. पण प्रेम म्हणजे शांती....या मुलाखतीनंतर रणबीर आणि माहिराचं ब्रेक (Ranbir and Mahira break up) झाल्याचं बोलं गेलं. 

ही रणबीरची एक्स गर्लफेन्ड (Ranbir's ex-girlfriend) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे ते की, माहिराची गणना पाकिस्तानच्या अत्यंत श्रीमंत कलाकारांमध्ये केली जाते. त्यामुळे आता तुम्हाला उत्सुकता असेल की, तिची नेमकं संपत्ती आहे तरी किती. तर चला जाणून घेऊयात माहिराची संपत्तीबद्दल...(Ranbir Kapoor ex-girlfriend Pakistani actress Mahira Khan NM) 

सर्वाधिक मानधन (Highest salary)

माहिरा एका मालिकेसाठी 3 ते 5 लाख रुपये (3 to 5 lakh rupees for the series) मानधन घेते. यासोबतच माहिरा खान निर्माती (producer) देखील करते. चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करून ती मोठी कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहिरा खानची एकूण संपत्ती 50 कोटी रुपये इतकी आहे. 

शानदार घर (Great house)

माहिराला खूप लग्झरी लाइफ जगायला आवडते. माहिरा खानचं स्वतःचं एक अतिशय आलिशान घर आहे. या शानदार घरात आराम आणि लक्झरी लाइफस्टाइलच्या सर्व महागड्या वस्तू आहेत. तिच्या घराची किंमत करोडोंच्या घरात जाते. 

लक्झरी गाड्या (Luxury cars)

माहिराला आलिशान आणि लक्झरी कारची खूप आवड आहे. ती कायम 1.18 कोटी रुपयांच्या रेंज रोव्हर वोगने (Range Rover Vogue) प्रवास करते. या कारशिवाय 12.9 लाख रुपयांची टोयोटा प्रीमिओदेखील (Toyota Premio) तिच्याकडे आहे. माहिरा खान ही इंस्टाग्रामवरही (Instagram) खूप सक्रिय असते तिचे 9.5 मिलियन फॉलोअर्स (Followers)आहेत.