रकुल प्रित सिंगच्या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ; फोटो व्हायरल

हॉट साडीतील तिचा हा लूक खूपच किलर आणि हॉट दिसतो आहे. 

Updated: May 29, 2022, 11:55 PM IST
रकुल प्रित सिंगच्या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ; फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामच्या अधिकृत हँडलवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. रकुल प्रीत सिंहच्या या फोटोंमध्ये, हॉट साडीतील तिचा हा लूक खूपच किलर आणि हॉट दिसतो आहे. 

हे फोटोज पाहून कोणीही पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडेल. यासोबतच चाहते रकुलच्या या फोटोजवर प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत. 

रकुल प्रीत सिंगने फोटो-व्हिडिओ शेअर करण्याची आणि चाहत्यांकडून तिच्यावर लाईक्सचा पाऊस पाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमसोबत गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या रकुल प्रीत सिंगच्या अटॅक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.