'रागिनी MMS' फेम करिश्मा शर्माचे बोल्ड फोटोशूट

लोकप्रिय वेब सिरीज 'रागिनी MMS रिटर्न्स' मध्ये बोल्ड रागिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री करिश्मा शर्माने बोल्ड फोटोशूट केले आहे.

Updated: Aug 1, 2018, 03:30 PM IST
'रागिनी MMS' फेम करिश्मा शर्माचे बोल्ड फोटोशूट title=
फोटो सौजन्य- करिश्मा शर्मा/इंस्टाग्राम

मुंबई : लोकप्रिय वेब सिरीज 'रागिनी MMS रिटर्न्स' मध्ये बोल्ड रागिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री करिश्मा शर्माने बोल्ड फोटोशूट केले आहे. यापूर्वी देखील ग्लॅमरस फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा करिश्माचे हॉट आणि बोल्ड फोटोज इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

अलिकडेच करिश्मा शर्माने इंस्टाग्रामवर फोटोज शेअर केले. हे फोटोज लोकांच्या पसंतीस उतरत असून त्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे. टीव्ही शो ये है मोहब्बतेची ही रैना म्हणजेच करिश्मा शर्मा नेहमी बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहते.

 

I’m not perfect but I’m real. Clicked by @amitkhannaphotography Styledby @prashantmangasuli Hair and makeup by @radiowala.nilofer11 Publicist @nidhig14 

A post shared by Karishma Sharma (@karishmasharma22) on

या फोटोत तिने लाल-पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अमित खन्नाने केले आहे.

एकता कपूरच्या हॉरर वेब सिरीज 'रागिनी एमएमएस-2' मध्ये करिश्मा शर्मा झळकली होती. यातही तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला होता. 

करिश्माचा बोल्डनेस आणि अभिनय यामुळे एकता कपूरने तिला आगामी वेब सिरीज 'ईशा'साठी साईन केले आहे. 'ईशा'मध्ये करिश्मा प्रमुख भूमिकेत असेल.