प्रियांकाने ब्रायन अॅडम्स बरोबर केले फोटो शूट

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही हार्ट द वर्ल्ड फाऊंडेशनमध्ये सहभागी झाली आहे. याच फाऊंडेशनचे गायक आणि छायाचित्रकार ब्रायन अॅडम्स यांच्याबरोबर अभिनेत्री प्रियांका चोप्राने फोटो शूट केले. प्रियांकाने ब्रायन अॅडम्स बरोबर सेल्फी काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ब्रायन अॅडम्स तुमच्याशी दुसऱ्यांदा भेटून खूप बरं वाटलं. या मोहिमेचा मी भाग आहे याचा मला आनंद असल्याचं तिने म्हटलं आहे. याआधी सुध्दा २०१३ मध्ये प्रियांका एका फॅशन ब्रँड 'गेस' मध्ये सहभागी झाली होती तेव्हा देखील तिने अॅडम्स यांच्या सोबत काम केलं होतं.

Updated: Aug 3, 2017, 03:19 PM IST
प्रियांकाने ब्रायन अॅडम्स बरोबर केले फोटो शूट title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही हार्ट द वर्ल्ड फाऊंडेशनमध्ये सहभागी झाली आहे. याच फाऊंडेशनचे गायक आणि छायाचित्रकार ब्रायन अॅडम्स यांच्याबरोबर अभिनेत्री प्रियांका चोप्राने फोटो शूट केले. प्रियांकाने ब्रायन अॅडम्स बरोबर सेल्फी काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ब्रायन अॅडम्स तुमच्याशी दुसऱ्यांदा भेटून खूप बरं वाटलं. या मोहिमेचा मी भाग आहे याचा मला आनंद असल्याचं तिने म्हटलं आहे. याआधी सुध्दा २०१३ मध्ये प्रियांका एका फॅशन ब्रँड 'गेस' मध्ये सहभागी झाली होती तेव्हा देखील तिने अॅडम्स यांच्या सोबत काम केलं होतं.
 

 

Was so good to see you again @bryanadams happy to be a part of such an amazing project #heartheworldfoundation ❤️

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

ब्रायन अॅडम्स यांनी सुध्दा या फोटोखाली ''आज हार्ट द वर्ल्ड फाऊंडेशनमध्ये काढलेले प्रियांकाचे फोटो सुंदर असल्याचं म्हटलं आहे. हार्ट द वर्ल्ड फाऊंडेशन ही मुलांसाठी काम करते. या मोहिमेत अभिनेता मॅड्स मिककेल्सन आणि आधीचे सुपरमॉडेल सिंडी क्रॉफर्ड देखील जोडलेले आहेत.

 

 

Shooting photos today of the lovely @priyankachopra for #heartheworldfoundation

A post shared by Bryan Adams (@bryanadams) on