पूनम पांडे राम रहीमवर संतापली

 पूनम पांडे नेहमी अतरंगी विषयामुळे चर्चेत असते.  असे कमी क्षण असतात की तीने वादग्रस्त विधान केले नाहीत. आज काल पूनम पांडे खूप गंभीर विषयावर बोलायला लागली आहे.. पूनम पांडे एका मंदिरात गेली तेव्हा पत्रकारांनी राम रहीम यांच्यावर प्रश्न विचारले. 

Updated: Aug 30, 2017, 07:01 PM IST
पूनम पांडे राम रहीमवर संतापली title=

नवी दिल्ली :  पूनम पांडे नेहमी अतरंगी विषयामुळे चर्चेत असते.  असे कमी क्षण असतात की तीने वादग्रस्त विधान केले नाहीत. आज काल पूनम पांडे खूप गंभीर विषयावर बोलायला लागली आहे.. पूनम पांडे एका मंदिरात गेली तेव्हा पत्रकारांनी राम रहीम यांच्यावर प्रश्न विचारले. 

राम रहीम याला बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावर पूनम पांडे हिला प्रश्न केला असता, तीने पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला. ती म्हणाली, अशा माणसाला आप बाबा का म्हणता. एक बलात्कारी माणसाला तुम्ही बाबा का म्हणतात. 

 

कोर्टाने जो पण निर्णय दिला तो योग्य आहे, असल्याचे पूनम हिने सांगितले. मी एक मुलगी आहे. या प्रकराचे लोक समाजात आहेत ते समाजासाठी ठीक नाही. पूनम पांडे म्हणाली, अशा प्रकारच्या लोकांना अशी शिक्षा मिळायला हवी.