Physical Relation: वयाच्या नवव्या वर्षीच शारीरिक संबंध, सेलिब्रिंटींनी लग्नाआधीच्या प्रणयाबाबत केले धक्कादायक खुलासे

सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल आयुष्यावर नेहमी बिंधास्तपणे बोलतात. कधी ते त्यांच्या डेटिंगवर चर्चा करतात तर कधी ते शारिरीक संबधाविषयी चर्चा करतात. 

Updated: Feb 28, 2023, 04:00 PM IST
Physical Relation: वयाच्या नवव्या वर्षीच शारीरिक संबंध, सेलिब्रिंटींनी लग्नाआधीच्या प्रणयाबाबत केले धक्कादायक खुलासे title=

मुंबई : शारिरीक संबधाबद्दल अजूनही कोणीच उघडपणे बोलत नाही. जरी हा शब्द सामान्य भाषेत सामान्य असेल तरी या विषयावर अजूनही कोणी उघडपणे बोलत नाही किंवा चर्चा करत नाही. मात्र सिनेस्टार (Cinestar) या विषयावर अगदी बिंधास्तपणे आपलं मत अनेकदा मांडत असतात. त्यांनी अशा मुद्द्यांवर आपल मन कायम मोकळ केलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित असे अनेक खुलासेही केले आहेत. जेव्हा सेलिब्रिटींना लग्नाआधी शारिरीक संबध ठेवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांची उत्तरे खूपच अनोखी होती. जाणून घेऊया कोणत्या स्टारने या मुद्द्यावर काय म्हटलं आहे?

दीपिका पदुकोण (Depika Padukone)
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'माय चॉईस' नावाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं किंवा न ठेवणं ही व्यक्तीची स्वतःची निवड आहे. त्यांनी असं केलं तरी त्याच्याकडे चुकीच्या नजरेने पाहू नका.

सनी लिओनी (Sunny Leone)
सनी लिओनला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं की, लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल तिला काय वाटतं, तेव्हा तिने थेट उत्तर न देता म्हणाली की, जर मला भीती वाटली असती की लोक माझ्याबद्दल काय विचार करतायेत.  तर आज मी इथपर्यंत पोहोचले नसते. मुद्दा हा आहे की. प्रत्येकाला जे आवडतं तेच त्याने करावं.

रणवीर सिंग (Ranvir Singh)
रणवीर सिंग शारीरिक संबंधांना चुकीचं मानत नाही. अभिनेत्याने माध्यमांशी संवाद साधत सांगितलं की, शारीरिक संबंध ठेवणं ही एक सुंदर आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे कोणत्याही प्रकारे चुकीचं किंवा घाणेरडं काम नाही, त्यामुळे ते लपवण्यासारखं काहीच नाही.

कल्कि केकलां (Kalki Koechlini )
कल्की केकलानने एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं होतं की, तिने वयाच्या नऊव्या वर्षी शारीरिक संबंध ठेवले होते. अभिनेत्रीने सांगितलं होतं की, 'मी वयाच्या नऊव्या वर्षी एका माणसाला माझ्या जवळ येऊ दिलं.  त्याला माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची परवानगी होती. मात्र, त्यावेळी मला या गोष्टीचा अर्थ कळला नाही. पण, मग माझ्या आईला हे कळलं तर काय करेल या विचाराने मी घाबरले होते.