PHOTO : शाहरुखच्या घरी आली दिवाळी!

यावेळी सगळ्यांच्या नजरा टिकल्या होत्या त्या सुहानावर... 

Updated: Nov 6, 2018, 10:11 AM IST
PHOTO : शाहरुखच्या घरी आली दिवाळी! title=

मुंबई : 'झिरो'च्या ट्रेलर लॉन्चिंगनंतर दुसऱ्याच दिवशी बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या घरी दिवाळीची ग्रॅन्ड पार्टी आयोजित करण्यात आली. शाहरुखच्या या पार्टीची थीम होती काळा आणि सोनेरी...

यावेळी शाहरुख पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि छोटा मुलगा अबराम यांच्यासोबत दिसला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Stars in the sky... Happy Diwali!

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

शाहरुख, गौरी, सुहाना आणि अबराम काळ्या रंगाच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये दिसले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mood lighting this Diwali #GauriKhanDesigns

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

पार्टीत शाहरुखनं काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती... तर गौरीनं काळ्या आणि सोनेरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

यावेळी सगळ्यांच्या नजरा टिकल्या होत्या त्या सुहानावर... सुहाना तर अतिशय आकर्षक दिसत होती. तिनंही काळ्या आणि सोनेरी रंगाची साडी-ड्रेस परिधान केला होता.