स्विमसूटमधील 'त्या' फोटोमुळे परिणीती चोप्रा ट्रोल

अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतेच 'नमस्ते इंग्लंड' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. 

Updated: Aug 29, 2018, 11:59 AM IST
स्विमसूटमधील 'त्या' फोटोमुळे परिणीती चोप्रा ट्रोल title=

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतेच 'नमस्ते इंग्लंड' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. सध्या ती मालदीवमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. मालदीवमधील काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ब्लॅक स्विम सूटमध्ये परिणीती खूप फिट आणि स्लिम दिसत आहे. तरीही तिला ट्रोल करण्यात आले. 

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या 'नमस्ते इंग्लंड' या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे.

समुद्रकिनारी ब्लॅकस्विम सूटमध्ये परिणीती...

Parineeti Chopra is in Maldives

काहींनी परिणीतीला फिट असल्याचे सांगितले. तर काहींनी तिला भारतीय कपडे घालण्याचा सल्ला दिला.

Parineeti Chopra is Holidaying in Maldives

नमस्ते इंग्लंड सिनेमाच्या प्रमोशनवेळी घातलेल्या ब्लू ड्रेसमुळे परिणीतीला खूप ट्रोल करण्यात आले होते.

Parineeti is enjoying her time on the beaches

'नमस्ते इंग्लंड'मध्ये परिणीती अभिनेता अर्जुन कपूरसोबत झळकेल. हा सिनेमा १९ ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शित होईल. यापूर्वी ही जोडी 'इश्कजादे' सिनेमात दिसली होती.

Parineeti Chopra has become a water baby

परिणीती चोप्राने 'इश्कजादे' सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 

Parineeti will next be seen in Namaste England

'हंसी तो फंसी' या सिनेमानंतर परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दिग्दर्शक प्रशांत सिंगच्या 'जबरिया जोडी' या सिनेमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

Holidaying at lightening Speedo