कॅमेरासमोर परिणीती चोप्रा Oops Moment ची शिकार

अनेकवेळा बॉलिवूड अभिनेत्री असे कपडे घालतात की त्या Oops Moment च्या बळी ठरतात.

Updated: Jan 1, 2022, 08:56 PM IST
कॅमेरासमोर परिणीती चोप्रा Oops Moment ची शिकार title=

मुंबई : अनेकवेळा बॉलिवूड अभिनेत्री असे कपडे घालतात की त्या Oops Moment च्या बळी ठरतात. या यादीत परिणीती चोप्राच्या नावाचाही समावेश आहे. 2018 मध्ये परिणीती चोप्राचा 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान परिणीती अंतर्वस्त्र शिवाय वन-पीस परिधान करून आली होती. यावेळचा अभिनेत्रीचा  Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला.

या व्हिडिओमध्ये परिणीती चोप्राने निळ्या रंगाचा टाइट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. हा ड्रेस इतका घट्ट होता की, अभिनेत्रीची फिगर स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की परिणीती अर्जुन कपूरसोबत एका बिल्डिंगच्या बाल्कनीत मीडियासमोर पोज देण्यासाठी आली होती. तेव्हा लोकांची नजर तिच्या ड्रेसवर पडली.

अभिनेत्रीने अंतर्वस्त्र घातले नव्हते
अभिनेत्रीने अंतर्वस्त्र घातले नसल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या पुढच्या बाजूने ड्रेस इतका घट्ट होता की, तो खूपच वाईट दिसत होता. व्हिडीओ पाहून असं दिसत आहे की अभिनेत्रीलाही याची जाणीव नव्हती.

व्हिडिओमध्ये अर्जुन पोज देऊन पुढे जातो. यानंतर परिणीती चोप्रा तिथे उभी राहते. तेवढ्यात अर्जुन ओह माय गॉड बोलतो आणि परिणीती हाताने पुढचा भाग कव्हर करुन निघून जाते. व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, अंतर्वस्त्र न घातल्यामुळे अभिनेत्री समोरून Oops Moment ची शिकार झाली आहे.