Urfi Javed चा हाय स्लिट ड्रेसमुळे हंगामा, युझर्सने विचारला खासगी प्रश्न

उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत 

Updated: Nov 1, 2021, 07:40 AM IST
Urfi Javed चा हाय स्लिट ड्रेसमुळे हंगामा, युझर्सने विचारला खासगी प्रश्न  title=

मुंबई : कायमच आपल्या बोल्ड लूक आणि हटके कपड्यांमुळे अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत असते. उर्फी सिझलिंग लूक, डिझाइनर आऊटफिट आणि मेकअपमुळे कधी ट्रोल तर कधी ट्रेंड होत असते. उर्फी अनेकदा विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होते. आता तिचं फोटोशूट तिच्या ट्रोलचं कारण ठरलं आहे. उर्फीने बोल्ड लूकसाठी फोटोग्राफरला अशी पोझ दिली. ज्यामुळे तिच्यावर जोरदार टीका झाली आहे. 

या नव्या फोटोत उर्फी रेड कलरच्या थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये पोझ देत आहे. या फोटोत उर्फीचा ड्रेस खालच्या बाजूला पडलाआहे. अशावेळी उर्फीने दिलेली पोझ तिच्या चर्चेच कारण बनलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे उर्फी लाल थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये तिची लाल आणि काळी ब्रा फ्लॉंट करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urfi (@urf7i)

उर्फीची हा सुपर सिझलिंग फोटो इंटरनेटवर तापमान वाढवत आहेत. हा फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. उर्फीची ही पोझ चाहत्यांना पुन्हा एकदा वेड लावत आहे. उर्फीच्या फोटोंना अवघ्या काही तासांत हजारो लोकांनी लाईक केले असून त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. उर्फीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urfi (@urf7i)

काही लोक उर्फीच्या लूकची प्रशंसा करत आहेत तर काही जण तिला पुन्हा एकदा तिच्या ब्रा फ्लॉंट केल्याबद्दल ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले - बाकी सर्व ठीक आहे, ब्रा दाखवणं गरजेचं होतं का? उर्फीबद्दल बोलायचे तर तिने या बोल्ड आउटफिटने तिचा मेकअपही खास ठेवला आहे. अभिनेत्रीने स्मोकी आयशॅडोसह न्यूड रंगाची चमकदार लिपस्टिक लावली आहे.