'EX बॉयफ्रेंड अंगद बेदीने रात्रभर हॉटेलच्या बंद खोलीत केलं असं काही'... नोरा फतेहीचं मोठं वक्तव्य

'दिलबर गर्ल' नोरा फतेही बॉलिवूडची टॉप डान्सर आहे.

Updated: Aug 21, 2022, 11:18 PM IST
'EX बॉयफ्रेंड अंगद बेदीने रात्रभर हॉटेलच्या बंद खोलीत केलं असं काही'... नोरा फतेहीचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : 'दिलबर गर्ल' नोरा फतेही बॉलिवूडची टॉप डान्सर आहे.  अभिनेत्रीला तिच्या करिअरच्या सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. अभिनेत्री आज जी काही आहे, ती स्वतःच्या जोरावर आहे .एका टीव्ही शोदरम्यान अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गुपितं उघड केली होती. तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव घेतलं नाही. पण तिच्या हावभावात सगळं सांगितलं. अभिनेत्रीने अंगद बेदीसोबतच्या ब्रेकअपचा खुलासा केला होता.  हा अभिनेता सध्या नेहा धुपियाचा नवरा आहे.

एका मुलाखतीदरम्यान नोरा म्हणाली, 'प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एकदा असं घडते, जेव्हा तिला या सगळ्याचा सामना करावा लागतो. जेव्हा तिचे हृदय तुटतं. त्याचबरोबर तिने असंही सांगितलं की, ब्रेकअपनंतर दोन महिने नीट काम करणंही तिला कठीण झालं होतं. नोरा म्हणाली त्यावेळच्या अनुभवाने तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. त्यावेळी तिने आपल्या करिअरबाबतच्या सर्व आशा सोडून दिल्याचंही सांगितलं. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खास असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. पण एक क्षण अविस्मरणीय ठरला जेव्हा तो माझ्यासोबत हॉटेल्या बंदखोलीमध्ये होता.

त्या रात्री अभिनेत्याने माझ्याशी लग्न करण्याचं मला वचन दिलं होतं. अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, त्या रात्री आमचं भांडण झालं. आणि या प्रकरणावरून रात्रभर आमच्यात वाद सुरु होता.  हे भांडण सकाळपर्यंत चाललं. मला आजही आठवतंय. त्या रात्री मी खूप रडले आणि माझी प्रकृती खराब झाली. ब्रेकअपनंतर तिने ठरवलं की, ती स्वतःला सिद्ध करेल.  आणि त्यानंतर पुन्हा तिने पूर्ण जोमाने कामाला सुरुवात केली.