Mouni Roy चा विवाहसोहळा संपन्न, पतीकडून मिळालेलं मंगळसूत्र सर्वाधिक चर्चेत

दोघांची जोडी सगळ्यांचच लक्षवेधून घेत आहे.

Updated: Jan 27, 2022, 03:05 PM IST
 Mouni Roy चा विवाहसोहळा संपन्न, पतीकडून मिळालेलं मंगळसूत्र सर्वाधिक चर्चेत title=

मुंबई : सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने तिचा बॉयफ्रेंड प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्न केले आहे. मौनी रॉय आणि सूरजच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघेही लग्नमंडपात दक्षिण भारतीय वधू-वराच्या पोशाखात दिसू आले.

Mouni Roy के गले में सूरज नांबियार ने पहनाया मंगलसूत्र

मौनी रॉयने सूरजला मिठी मारली
अभिनेत्री मौनी रॉयने पॅव्हेलियनमध्येच तिचा पती सूरज नांबियारला मिठी मारली. दोघांची रोमँटिक शैली पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नाला मीट ब्रदर्सनेही हजेरी लावली होती. मौनीच्या मैत्रिणींनी लग्नाला हजेरी लावल्याचं दिसून आलं.

सूरज के गले लगीं Mouni Roy

मौनीसाठी पतीने खास डिझाईनर मंगळसूत्र तयार केलं होतं. जे लग्नात त्याने मौनीच्या गळात घातलं आणि त्यांनी सात फेरे घेते.

या फोटोंमध्ये अभिनेत्री मौनी रॉय अतिशय सुंदर वधू दिसत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.अभिनेत्री मौनी रॉयने तिचा पती सूरजसोबत खूप सुंदर दिसत होती. दोघांची जोडी सगळ्यांचच लक्षवेधून घेत आहे.