Mouni Royच्या डान्स मूव्ह्स पाहून चाहते घायाळ..video शेअर केला आणि..

कताच मौनी रॉय ने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिच्या डान्स मूव्ह्स सर्वाना घायाळ करून सोडत आहेत

Updated: Sep 5, 2022, 02:13 PM IST
Mouni Royच्या डान्स मूव्ह्स पाहून चाहते घायाळ..video शेअर केला आणि.. title=

mouni roy hot and sexy, sensational dance moves viral: सोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे अनेक फोटो व्हिडीओ पोस्ट करत असतात .अभिनेत्रींच्या अदा चाहत्यांना घायाळ करत असतात.

अशीच एक अभिनेत्री आहे (Mouni Roy). नागीन(Nageen)  या मालिकेतून ती घराघरात पोहचली. तिला प्रसिद्धी मिळाली त्यानंतर मात्र तिच्या यशाचा आलेख उंचावतच गेला .

नुकतचं तीच लग्न सुद्धा झालं आहे, सोशल मीडियावर मौनी खूप ऍक्टिव्ह असते मौनी रॉय सतत तिचे हटके फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा:चमत्कार! त्याचं हृदय बंद पडलं; एका क्षणात देवाने पुन्हा फुंकले प्राण; पाहा व्हिडीओ

मौनी चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप फोल्लोवर्स आहेत मौनी च्या एका फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो .

नुकताच मौनी रॉय ने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिच्या डान्स मूव्ह्स सर्वाना घायाळ करून सोडत आहेत .senorita गाण्यावर मौनी रॉय ने अगदी मादक असा डान्स केला आहे सध्या सगळीकडे मौनाच्या या डान्सचीच चर्चा आहे . 

हेही वाचा:Disha Patani चा सुपर Bold लुक.. पण या ड्रेसने केली फजिती.. अशी झाली Oops Momentशिकार

मौनी रॉय लवकरच आलिया आणि रणबीर सोबत ब्रम्हास्त्र सिनेमात झळकणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)