बर्फाळ थंडीत Mouni Roy ने वाढवलं तापमान, हनीमूनसाठी निवडली सर्वात बोल्ड बिकिनी

त्याआधी मौनीने स्विमींग पूल जवळील सर्वात हॉट फोटो शेअर केले होते.

Updated: Feb 13, 2022, 06:22 PM IST
  बर्फाळ थंडीत Mouni Roy ने वाढवलं तापमान, हनीमूनसाठी निवडली सर्वात बोल्ड बिकिनी title=

मुंबई : 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिचा हनीमून एन्जॉय करत आहे. मौनीने अलीकडेच 27 जानेवारीला तिचा प्रियकर आणि उद्योगपती सूरज नांबियारसोबत लग्न केले.

लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी, लग्नानंतरही मौनी सतत बोल्ड फोटो पोस्ट करत आहे.  मौनीचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील तिचा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी हॉट दिसत आहे. फोटोंमध्ये तु मौनीने गुलाबी आणि हिरव्या रंगाचा प्रिंट केलेला वन पीस घातला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याआधी मौनीने स्विमींग पूल जवळील सर्वात हॉट फोटो शेअर केले होते. यावेळी तिने ब्लॅक कलरची बिकिनी घातली होती. तिने पतीसोबतचे अनेक व्हिडिओ ही शेअर केले आहेत.