मलायकाचे #10YearChallenge फेल

१० वर्ष जुना फोटो शेअर करण्याएवजी तिने २० वर्ष जुना फोटो शेअर केला

Updated: Jan 19, 2019, 06:41 PM IST
मलायकाचे #10YearChallenge फेल title=

मुंबई :#10YearChalleng चे जाळे सगळीकडे पसरले आहे. अभिनेत्री मलायका अरोराने सुध्दा हे चॅलेंज स्वीकारले.पण ती चॅलेंजमध्ये नापास झाली. १० वर्ष जुना फोटो शेअर करण्याएवजी तिने २० वर्ष जुना फोटो शेअर केला.त्यामुळे तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये चांगलाच ट्रोल होत आहे.मलायकाच्या गणितावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.मलायक आरोराने तिच्या प्रसिद्ध गण्याचा फोटो शेअर केला. चल छय्या-छय्या गाण्यातील फोटो शेअर केला.२० वर्ष जुन्या फोटोला मलायकाने १० वर्ष जुना असल्याचे सांगितले आहे.फोटो शेअर करत मलायकाने फोटोला कॅप्शन दिले आहे.झालेल्या चुकीमुळे मलायका  चांगलीच ट्रोल झाली.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My 20yearchallenge.... been an amazing last 20yrs,look forward to the next 20yrs

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

तिने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी कमेंट केले. तुम्हाला कॅलकुलेशन येत नाही. 10 ईअर्स चॅलेंजमध्ये 20 वर्ष जुने फोटो शेअर केले आहे. एकाने कमेंटमध्ये गणिताचा चांगलाच उपयोग, तुम्हाला सलाम...., तर अन्य एकाने कमेंटमध्ये बेसीक गणित असल्याचे सांगत 1998 ते 2018 वीस वर्षे होतात, 10 नाही.

गेल्या काही दिवसांपासून मलाइका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्या सारख्या पसरत आहेत.दिग्दर्शक करण जोहरने दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले. मलायका अर्जुन दोघांसाठी घर शोधत आहेत. याच आधारावर दोघे लग्न करणार असल्याचे समजत आहे. घराच्या शोधात दोघे काही बिल्डर्सला भेटले आहेत.त्यांनी लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ घर खरेदी केले. लग्नानंतर अर्जुन- मलायका त्याच घरात रहणार.