मलायकाने पुन्हा दाखवला बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड

Malaika Arora Bold Photos: मलायका अरोराच्‍या oops मोमेंटला बळी पडल्‍यानंतर नवीन फोटो समोर आले आहेत, या फोटोमध्‍ये अभिनेत्री पूर्वीपेक्षा अधिक बोल्ड दिसत आहे.

Updated: Aug 31, 2022, 09:56 PM IST
मलायकाने पुन्हा दाखवला बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड title=

मुंबई : अरबाज खान पासून वेगळी झाल्यानंतर आता मलायका सध्या अर्जून कपूर सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. दोघेही बऱ्याच वेळेपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. पण त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही. मलायका सध्या अनेक ठिकाणी स्पॉट होत असते. आपल्या ड्रेसमुळे ही ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिने पुन्हा एकदा बोल्ड अवतारात स्पॉट झाली. 

काही दिवसापूर्वी तिचे ब्लॅक टॉप फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार झाली होती. आता याच दरम्यान मलायका असा ड्रेस घालून बाहेर आली आहे, ज्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. फोटो पाहून तर तिच्या चाहत्यांना ही घाम फुटला. 

मलायका अरोरा या फोटोंमध्ये पिवळ्या रंगाचा बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांनाच्या भूवया उंचावल्या आहेत.  ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

येलो ड्रेस में नजर आई मलाइका

या फोटोंमध्ये मलायका अरोराने घातलेला ड्रेस खूपच टाइट दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा ड्रेस आवडला आहे. मलायका अरोरा या फोटोंमध्ये तिची स्टाइल दाखवताना दिसत आहे.

मलाइका इस तस्वीर में लूटा फैंस का दिल

एकीकडे चाहते मलायकाच्या या ड्रेसची जोरदार प्रशंसा करत आहेत, तर दुसरीकडे ट्रोल देखील करत आहेत. मलायका अरोराचे हे फोटो पाहिल्यानंतर कोणीही म्हणू शकत नाही की ती 48 वर्षांची आहे.

मलाइका ने फ्लॉन्ट किए लेग्स