मलायकाने व्हाइट शर्ट खाली पँट घातलीच नाही?

 Malaika Arora not wearing Pant : पुन्हा एकदा मलायकाच्या फॅशनची चर्चा 

Updated: Dec 30, 2021, 10:55 AM IST
मलायकाने व्हाइट शर्ट खाली पँट घातलीच नाही? title=

मुंबई : Malaika Arora not wearing Pant : मलायका अरोरा (Malaika Arora) कोणताही ड्रेस घालो त्यामध्ये ती अतिशय बोल्डच दिसते. मलाइका कोणतीही फॅशन अतिशय सुंदर कॅरी करते. बी टाऊनमध्ये तिच्या फॅशनचीच चर्चा असते. कायमच मलायका इंडस्ट्रीत नवा ट्रेंड निर्माण करत असते. 

महत्वाच म्हणजे मलायका अरोराच्या त्वचेवरून तिच्या वयाचा अंदाज अजिबात लावता येत नाही. 48 वर्षांची मलायका अरोराला बघून कुणीही सांगू शकत नाही की, तिला तरूण मुलगा आहे. 

मलायकाला अनेकदा ही फॅशन महागात देखील पडली आहे. मलायका नव्या ट्रेंडमुळे अनेकदा ट्रोल देखील झाली आहे. हल्लीच मलायका एका स्टनिंग लूकमध्ये दिसली होती. त्यावेळी तिची चर्चा ही झालीच पण मलायका तेव्हा ट्रोल देखील झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

मलायका सफेद रंगाच्या मोठ्या शर्टमध्ये दिसली. या सफेद रंगाच्या शर्टवर मलायकाने काळ्या रंगाचे शूज देखील घातले होते. मलायकाचा हा लूक अनेकांना आवडला. पण त्याचवेळी तिचा कपड्यांचा अंदाज अनेकांना आवडला नाही. तिला या कपड्यावरून ट्रोल करण्यात आलं. 

कपडे घालायला विसरलीस का? असा सवाल देखील तिला या कपड्यावरून विचारण्यात आला. महत्वाच म्हणजे मलायकाने या शर्टखाली पँट घातली आहे. ही पँट सफेद रंगाचीच आहे. पण ती पँट पटकन अशी दिसत नाही.