पोटच्या मुलांना पाहून 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली 'So embarrassing', कारण...

जाणून घ्या का म्हणाली अभिनेत्री असं...

Updated: Sep 18, 2022, 05:43 PM IST
पोटच्या मुलांना पाहून 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली 'So embarrassing', कारण... title=

मुंबई : रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन लॉस एन्जलिसमधील दुसऱ्या वार्षिक 'A Day of Unreasonable' दरम्यान एक मल्टी वर्किंग आई असल्यानं तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांविषयी सांगितले. Mirror.co.uk नं दिलेल्या बातमीनुसार, 41 वर्षीय अभिनेत्री चित्रपट निर्माते स्कॉट बुडनिक सोबत 'How to Get Done in a Divided America' या पॅनेलचा भाग होती. 

आणखी वाचा : सापला पकडण्यासाठी गेला अन्..., पुढे काय झालं? पाहा हा थरकाप उडवणार Video

पूर्वाश्रमीता पती कान्ये वेस्टसोबत नॉर्थ, नाईन, सेंट, सिक्स, शिकागो, फोर आणि प्साल्म, थ्री शेअर करणारी किम, कधीही व्हर्च्युअल वर्क मीटिंगला उपस्थित राहते म्हणून तिचे कौतुक करण्यात आले. याशिवाय तिच्या पेरेंटिंगविषयीही बोलण्यात आले. त्यावेळी सुत्रसंचालक म्हणाला, ही स्त्री इथेच आहे, हे असं आहे की गव्हर्नरला ओक्लाहोमा सूनर्सचा फुटबॉल संघ आवडतो तेव्हा ते असतात तसं.' (kim kardashian labels her children s embarrassing admits locking themn in room) 

आणखी वाचा : नवरीला सोडून करवलीशीच लग्न? Video होतोय Viral

पुढे किम म्हणाली, 'ती प्रत्येक झूमवर असते. किम, (ओक्लाहोमामधील धार्मिक कर्मकांडच्या अपेक्षा ईसा आणि बायबलवर विश्वास करणारे) (Evangelical) केसबद्दल जाणून घेण्यास इच्छुक आहे. बरं, आम्ही त्या रात्री झूम वर होतो आणि तिची सगळी मुलं झूम कॉलवर इकडे तिकडे धावत होती.' यावर 'हे लाजिरवान' आहे असं किम म्हणाली.

आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे

त्यानंतर बुडनिकनं किमची खिल्ली उडवली कारण मुलांना तिच्या कॉलमध्ये येण्यापासून थांबवण्यात ती अपयशी ठरली. 'तिनं कितीही दरवाजे बंद केले तरी ती मुलांना बाहेर येण्यापासून थांबवू शकत नाही.' यावर सहमत असल्याचे म्हणतं 'ते मार्ग काढून घेतात.' असं किम म्हणाली.