Photos: कियारा अडवाणीच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ

सोशल मीडियावर व्हायरल होतायत कियारा अडवाणीचे हे फोटो.

Updated: Jul 17, 2022, 05:10 PM IST
Photos: कियारा अडवाणीच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ title=

मुंबई : कियारा अडवाणी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर जे काही शेअर करते ते व्हायरल होते. आज आम्‍ही तुम्‍हाला कियाराचे असे काही फोटोज दाखवणार आहोत जे खूप व्हायरल होत आहेत.

कियारा अडवाणीचा लूक अनेकदा चर्चेत असतो. कियारा तिच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटापासून खूप चर्चेत आहे.

कियाराने बॉलिवूड फगली नावाच्या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्याकडे एमएस धोनी हा चित्रपट होता. यामध्ये तिने एमएस धोनीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

कियारा आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता दोघांमध्ये पॅचअप झाल्याची बातमी समोर येत आहे.

नुकताच कियारा अडवाणीने भूल भुलैया 2 हा चित्रपट केला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत होता.

कियारा अडवाणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 23 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.