...म्हणून कार्तिक अनन्यावर चिडला

अनन्याने काही असे केले की, आर्यन तिच्यावर चिडला. 

Updated: Sep 1, 2019, 03:19 PM IST
...म्हणून कार्तिक अनन्यावर चिडला title=

मुंबई : सध्या अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे त्यांच्या आगामी 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या चित्रपटाची शूटिंग लखनऊमध्ये सुरू आहे. सध्या त्यांच्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी लखनऊच्या प्रसिद्ध चहाच्या स्टॉलला भेट दिली. यादरम्यान अनन्याने काही असे केले की, आर्यन तिच्यावर चिडला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#kartikaaryan and #ananyapanday famous #sharmateastall of Lucknow 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चहाच्या स्टॉलवर उभे असलेले दिसत आहे. अनन्या पांडे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या चांगल्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.  

अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'पति, पत्नी और वो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अनन्यासह या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरही प्रमुख भूमिका साकारणार आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.