वडिलांसमोर असे कपडे घालून निघाली Janhvi Kapoor; कॅमेराची लाईट पडताच Oops Moment ची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मनोरंजन इंडस्ट्रीत खूप नाव कमावत आहे. 

Updated: Jul 5, 2022, 05:37 PM IST
वडिलांसमोर असे कपडे घालून निघाली Janhvi Kapoor; कॅमेराची लाईट पडताच  Oops Moment ची शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मनोरंजन इंडस्ट्रीत खूप नाव कमावत आहे. जान्हवीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकीच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार बनल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरने एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे. मात्र कॅमेऱ्याची लाईट तिच्या ड्रेसवर पडताच सगळी गडबड होवून बसते.

जान्हवी कपूरचा व्हिडिओ
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर तिचे वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत दिसत आहे. अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. यादरम्यान पापाराझी तिला घेरतात आणि फोटोसाठी पोज देण्यास सांगतात.

मात्र, जान्हवी तिची बहीण खुशीच्या मागे राहते. पण नंतर वारंवार सांगितल्यावर ती पुढे येते आणि न थांबता तिच्या गाडीकडे जाऊ लागते. यादरम्यान कॅमेऱ्याचा लाईट तिच्या दिशेने पडतो तेव्हा तिचे  अंडरगार्मेन्ट्स स्पष्टपणे दिसतात.

 जान्हवीने स्वतःला वाचवलं
जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की, अभिनेत्रीला तिच्या ड्रेसमध्ये काहीतरी गडबड असल्याची कल्पना होती. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप जुना असला तरी. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत.