अभिनेत्री जान्हवी कपूर Oops Moment ची शिकार

जान्हवी कपूर गेल्या अनेक दिवसांपासून इतके बोल्ड कपडे परिधान करून कॅमेऱ्यासमोर येत आहे. 

Updated: Jul 30, 2022, 08:55 PM IST
अभिनेत्री जान्हवी कपूर Oops Moment ची शिकार title=

मुंबई : जान्हवी कपूर गेल्या अनेक दिवसांपासून इतके बोल्ड कपडे परिधान करून कॅमेऱ्यासमोर येत आहे. तिची ही बोल्ड स्टाईल पाहून चाहते घायाळ होत आहेत. अलीकडेच जेव्हा जान्हवी करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण सीझन 7' मध्ये आली तेव्हा तिने आपण बोल्ड कपडे परिधान करतो याचा स्विकार केला. पण यावेळी अभिनेत्री बोल्डनेसमध्ये इतके न्यूड रंगाचे कपडे परिधान करून कॅमेऱ्यासमोर आली की तिचे पाय पाहून लोकांना वाटलं की अभिनेत्री पायजमा घालायला विसरली आहे का? अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

घातली लाइट रंगाची टाइट्स
 जान्हवी कपूरला नुकतंच जिमच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचं हुडी जॅकेट घातलं होतं. ज्याची चैन अभिनेत्रीने उघडी ठेवली होती. त्याचवेळी तिने स्किन कलकरची टाइट्स घातली आहे. जे पाहून युजर्स तिला  पायजमा घालायला विसरल्याचं म्हणत आहेत. विशेष बाब म्हणजे अभिनेत्री जिममधून बाहेर येताच तिने जॅकेट घातल्याचही दिसत आहे. अभिनेत्रीचे एक्सप्रेशनवरुन तिही या कपड्यांमध्ये  थोडी अस्वस्थ वाटत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मात्र, जान्हवी पहिल्यांदाच असे कपडे परिधान करताना दिसली आहे असं नाही. याआधीही या अभिनेत्रीने अनेकवेळा अशा बोल्ड कपड्यांमध्ये आपली झलक दाखवली आहे. या आधीही अभिनेत्री बऱ्याचदा उप्स मोमेंटची शिकार झाली आहे. जान्हवी कपूरचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट २९ जुलैला रिलीज झाला. तुम्ही हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Disney Hotstar + वर पाहू शकता.