आमिरची मुलगी Ira चे स्विमिंग पूलमधील ते २ बोल्ड फोटो; दुसऱ्या फोटोवर ट्रोलर्स म्हणाले, 'अरे जरा ....?

इरा कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Updated: Jun 5, 2021, 02:19 PM IST
आमिरची मुलगी Ira चे स्विमिंग पूलमधील ते २ बोल्ड फोटो; दुसऱ्या फोटोवर ट्रोलर्स म्हणाले, 'अरे जरा ....? title=

मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan)ची मुलगी इरा खान (Ira Khan) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आयरा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. इरा कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय आयरा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या जीवनातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. आता नुकताचं आयराने स्विमिंगपूलच्या किनारी बसून काही फोटो पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

फोटोंमध्ये इरा हॉट आणि बोल्ड दिसत आहे. फोटोंमध्ये आयराने बिकनी आणि त्यावर शर्ट घातलं आहे. पण इराचे असे फोटो पाहून ट्रोलर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर काही लोकांना तिचा हा बोल्ड अंदाज आवडला आहे, तर दुसरीकडे मात्र अनेकांनी तिला 'तुला लाज वाटत नाही का?' अशा शब्दात फटकारलं आहे. 

इराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. 2019 साली तिने यूरिपेडस मेडिया या नाटकाच्या माध्यमातून अभिनयाला सुरूवात केली. ज्यामध्ये हेजल कीच आणि झुनैद खान यांनी देखील मुख्य भूमिका बजावली होती. एवढंच नाही तर इरा कायम नूपुर शिखारेसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. 

कोण आहे नूपुर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.