Disha Patani चा नवीन Video ने चाहते घायाळ..दिसली अशा अवस्थेत

या व्हिडिओमध्ये दिशा कमालीची सुंदर दिसतेय. आतापर्यंत दिशाचा हा व्हिडीओ अनेक जणांनी पहिला आहे. या व्हिडिओवर खूप कॉमेंट्स येत आहेत. सर्व चाहते लाईक करून एकापेक्षा एक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. 

Updated: Nov 5, 2022, 03:45 PM IST
Disha Patani चा नवीन Video ने चाहते घायाळ..दिसली अशा अवस्थेत  title=

 Disha Patani new video: :अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) कायम तिच्या अभिनयाने आणि हॉट अदांनी सर्वांना घायाळ करत असते. नॅशनल क्रश (national crush) म्हणून देखील तिची ओळख आहे. दिशा वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस तर दिसतेचं.

दिशा पटानी कायमच आपल्या बोल्ड आणि सेक्सी लूकमुळे चर्चेत असते. ती इंस्टाग्रामवर सक्रिय असून तिचे 13 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आणखी वाचा: इंस्टाग्राम सोडून उर्फी sunny leone सोबत करणार हे काम..चाहते हैराण

अनेक चाहते तिच्या या फोटोचे चाहते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणारी दिशा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते...सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

आणखी वाचा: प्रियजनांचा मृतदेह खाणं, तर कधी तुकडे करून..या देशात अंत्यसंस्काराच्या अजब प्रथा

या व्हिडिओमध्ये दिशा कमालीची सुंदर दिसतेय. आतापर्यंत दिशाचा हा व्हिडीओ अनेक जणांनी पहिला आहे. या व्हिडिओवर खूप कॉमेंट्स येत आहेत. सर्व चाहते लाईक करून एकापेक्षा एक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. 

दिशा फिटनेसच्या बाबतीत भल्याभल्याना टक्कर देते. तिच्या फिटनेसपुढे सर्वकाही फिकं आहे. दिशा नेहमी जिम ला जाते त्याचे लूक्स ती शेअर करत असते.

आणखी वाचा: viral video: तो रडत होता..नका मारू म्हणत होता..पण ते मारतच राहिले..हैवानांचा व्हिडीओ व्हायरल

फिटनेस आणि सौंदर्यासाठी कायम चर्चेत असणाऱ्या  दिशा पटानी प्रमाणेच आपलं देखील फिट असावं असं अनेक मुलींचं स्वप्न असतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

दिशा दररोज सकाळी नियमितपणे कार्डिओ, किक बॉक्सिंग किंवा जिमनास्टिक करते आणि सायंकाळी वेट ट्रेनिंग करते. म्हणून ती इतकी फिट आहे