GIORGIA ANDRIANI चं हॉट ड्रेसमध्ये फोटोशूट, पाहून म्हणाल, ही तर मलायकाहूनही भारी 

जॉर्जिया एंड्रियानी तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते

Updated: Feb 3, 2022, 05:50 PM IST
GIORGIA ANDRIANI चं हॉट ड्रेसमध्ये फोटोशूट, पाहून म्हणाल, ही तर मलायकाहूनही भारी  title=

मुंबई : जॉर्जिया एंड्रियानी एक अशी अभिनेत्री आहे. जी तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या या अभिनेत्रीला हेडलाइन्समध्ये कसं राहायचं हे चांगलंच ठाऊक आहे. जॉर्जिया तिच्या सगळ्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल नेहमी अपडेट देत असते. पुन्हा एकदा जॉर्जियाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत आली आहे.

असा आहे जॉर्जियाचा हाई स्लिट लूक 
जॉर्जिया ही एक फॅशनिस्टा आणि अभिनेत्रीने  आहे जिने अलीकडेच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॉर्जियाने ऑरेंज रंगाचा स्लिट स्पॅगेटी स्ट्रॅप ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसच्या डीपनेक स्टाइलमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. 

फोटोंमध्ये स्टायलिश ड्रेससोबत जॉर्जियाने कमी मेकअपने चाहत्यांना थक्क केलं आहे. ब्लर काजल, न्यूड लिपस्टिक, ग्लोरी मस्कारा, ब्लश आणि कॉग्नाक सिल्क सँडल तिच्या लूकला परफेक्ट लूक देत आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करताच, चाहते तिचं कौतुक करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सिनेमात दिसणार 
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, जॉर्जिया एंड्रियानीने  नुकतीच शहनाज गिलचा भाऊ शाहबाज बादशाहसोबत 'लिटिल स्टार' गाण्यात दिसली होती. अभिनेत्री यावर्षी श्रेयस तळपदे स्टारर 'वेलकम टू बजरंगपूर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेत्री एका म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसणार आहे.