गणपतीसाठी नवं गाणं : गणाध्यक्ष पहिला

यूट्यूबवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे, या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Updated: Aug 18, 2017, 07:46 PM IST

मुंबई : व्हिडीओ पॅलेसने येत्या गणेशोत्सवानिमित्ताने नव्या गाण्याची निर्मिती केली आहे, या गाण्याला संगीत सुशांता बापर्डेकर यांनी दिलं आहे.

यूट्यूबवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे, या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

१७ ऑगस्ट रोजी हे गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. दरवर्षी गणेशोत्सवात येणाऱ्या गाण्यांना चांगलीच लोकप्रियता मिळते.