'Taarak Mehta...' फेम टप्पूच्या पत्नीला पाहिलात का? दिसते प्रचंड हॉट

कोण आहे टप्पूची पत्नी? सोशल मीडियावर असते कायम सक्रिय... पाहा फोटो...  

Updated: Mar 5, 2022, 12:13 PM IST
'Taarak Mehta...' फेम टप्पूच्या पत्नीला पाहिलात का? दिसते प्रचंड हॉट   title=

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि प्रेक्षकांच्या आवडची मालिका म्हणजे 'तारत मेहता का उल्टा चष्मा'. गेल्या 13 वर्षांपासून मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिका पाहिल्यानंतर चेहऱ्या आनंद दिसतो. मालिकेतील टप्पू सेना आता मोठी झाली आहे त्यांच्या मैत्रीचे किस्से मात्र आजही चाहत्यांची लक्षात आहेत. आज देखील टप्पू सेनेचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

मालिकेत एक भाग असा होता ज्यामध्ये टप्पूचं लग्न दाखवण्यात आलं. ज्यामुलीचं टप्पूसोबत लग्न झालं तिचं टिना असं होतं. पण आता ती टिना काय करते? असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NupurBhatt. (@nupurrbhatt)

कोण आहे टिना? 
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका भागामध्ये टप्पूचे लग्न टीना नावाच्या मुलीशी झाल्याचे दाखवण्यात आलं. यादरम्यान गडा कुटुंबावर अनेक अडचणी आल्या. लहान असूनही टीना नावाच्या या मुलीने उत्कृष्ट कामगिरी 

टिनाने मुलीनेच जेठालालचा त्रास वाढवला होता. पण ती मुलगी आज कुठे आहे माहीत आहे का? टिना भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खरं नाव नुपूर भट्ट आहे. ती आज 23 वर्षांची झाली आहे. 

तेव्हा छोटी दिसणारी टिना आहे प्रचंड हॉट दिसते. नुपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे