पुन्हा एकदा तेच.... दिशा पटानीचे Lingerie मधले फोटो Viral

दिशा पटानीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Nov 10, 2022, 02:19 PM IST
पुन्हा एकदा तेच.... दिशा पटानीचे Lingerie मधले फोटो Viral title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच दिशानं सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. 

हेही वाचा : सिंहीण आणि अस्वलसोबत सेल्फी काढणं मुलीच्या आलं उराशी Video Viral

दिशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिनं फ्रंट कटची Lingerieपरिधाण केली आहे. हे फोटोशूट दिशानं बेडवर लोळून केलं आहे. तिचा हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. दिशानं पहिल्यांदाच सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर केले नाहीत. या आधीही दिशानं सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 

पाहा दिशाचे फोटो - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, दिशा पटानीबद्दल बोलायचं तर तिने बॉलिवूड चित्रपट ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. पण आपल्या चित्रपटांपेक्षा ती टायगर श्रॉफसह असलेल्या रिलेशनशिपमुळेच जास्त चर्चेत राहिली होती. मध्यंतरीच्या काळात तिचं नाव आदित्य ठाकरे यांच्याशीही जोडलं गेलं होतं. दिशाच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडेच ती ‘एक व्हिलन रिटर्न’मध्ये दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे ‘योद्धा’ आणि ‘प्रोजेक्ट’ हे चित्रपट आहेत.