मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या विरुद्ध कर्नाटकच्या तुमकुर येथील एका न्यायालयात एक फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. कंगनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करून खटला दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये म्हटलं आहे की, कंगना राणौतने कृषि बिलला विरोध करत शेतकऱ्यांचा अपमान करणार ट्विट केलं आहे.
कृषि बिलाबाबत कंगना राणौतने एक ट्विट करत म्हटलं आहे की, तिने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. या ट्विटला घेऊन शेतकऱ्यांना विरोध केला आहे. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, कंगनाने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.
केंद्र सरकारने कृषि बिलच्या विरोधात शेतकरी संघटनांनी देशभरात प्रदर्शन केली होती. या कृषी विधेयकांच्या विरोधात २५ सप्टेंबर शेतकरी आणि राजकीय संघटनांनी भारत बंद ठेवला होता. शेतकऱ्यांनी भारत बंदला प्रतिसाद दिला.
जैसे श्री कृष्ण की नारायणी सेना थी, वैसे ही पप्पु की भी अपनी एक चंपू सेना है जो की सिर्फ़ अफ़वाहों के दम पे लड़ना जानती है, यह है मेरा अरिजिनल ट्वीट अगर कोई यह सिद्ध करदे की मैंने किसानों को आतंकी कहा, मैं माफ़ी माँगकर हमेशा केलिए ट्वीटर छोड़ दूँगी https://t.co/26LwVH1QD9
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 21, 2020
शेतकऱ्यांनी शेतकरी बिलला यासाठी विरोध केला कारण त्यांना असं वाटतं की, नवीन विधेयकांमुळे भाजी मंडई व्यवस्था संपणार आहे. हमी भाव देण्यासही नकार दिला आहे.