अभिनय क्षेत्रात दीपिका पदुकोणची उतरती कळा? साकारणार एक्स बॉयफ्रेंडच्या आईचा रोल

चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यापासून अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

Updated: Nov 9, 2022, 05:49 PM IST
अभिनय क्षेत्रात दीपिका पदुकोणची उतरती कळा? साकारणार एक्स बॉयफ्रेंडच्या आईचा रोल  title=

मुंबई : अयान मुखर्जीचा ब्रम्हास्त्र हा सिनेमा बऱ्याच दिवसांपसून चर्चेत आहे. नुकतंच ब्रम्हास्त्रचं ओटीटी वर्जन रिलीज झालं आहे. जे पाहून फँन्सच्या आनंदाला पारावर उरला नाही. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमात प्रेक्षकांना असंकाही पाहायला मिळालं जे पाहून फॅन्स हैराण झाले आहेत. होय गेल्या काही दिवसांपासून अंदाज लावला जात होता की, सिनेमात दीपिका रणबीर कपूरची आई दाखवण्यात आली आहे. मात्र सिनेमाचा असा एक पार्ट समोर आला आहे ज्यात स्पष्ट दिसत आहे की, चित्रपटात रणबीरची आई दीपिका बनली आहे.

 दीपिकाने चित्रपटाला दुजोरा दिला
आम्ही तुम्हाला सांगतो की ओटीटीवर रिलीज झालेल्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये नुकतंच असंकाही घडलं आहे, ज्यामुळे अभिनेत्री चित्रपटात असल्याची पुष्टी झाली आहे. या चित्रपटातील  एक सीनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट पहिल्यांदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

दीपिकाने चित्रपटाला दुजोरा दिला. आम्ही तुम्हाला सांगतो की ओटीटीवर रिलीज झालेल्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये नुकतंच असे काही घडलं, ज्यामुळे अभिनेत्री चित्रपटात असल्याची पुष्टी झाली आहे. या चित्रपटातील तिचा एक सीनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट पहिल्यांदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यापासून अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये दीपिका हातात मुलाला घेऊन खिडकीतून बाहेर पाहत असल्याचं दिसून येतं. तिच्या हातातील मूल दुसरं कोणी नसून शिव आहे. त्यानंतर पाऊस पाहून अभिनेत्री खिडकी बंद करते. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि आता ते 'ब्रह्मास्त्र'च्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतायेत प्रेक्षक
तुम्हाला सांगतो की, चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर 431 कोटींची कमाई करून जबरदस्त कामगिरी केली होती. चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलं आहे की, आता त्याचा पुढचा भागही येणार आहे ज्याची कथा दीपिकाचा नवरा देव यांच्यावर आधारित असेल. पुढच्या भागात रणबीरचा थेट रणवीरशी सामना होऊ शकतो, जो पाहण्यासाठी चाहते आतुर होत आहेत.

दीपिकाचा हा व्हिडिओ पाहून मात्र यावर चाहते दीपिकावर टिका करत आहेत. काहींनी तिचं कौतूक केलं आहे मात्र काहींनी तिच्यावर कमेंट केली आहे की, तु तुझ्या एक्स बॉयफ्रेंडच्या आईचा रोल करणार का? तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, हे काय दिवस आले दीपिकावर की, तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या आईची भूमिका साकारावी लागत आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर युजर्स करत आहेत.