Big News: सिनेमाच्या बदल्यात ''अख्खी रात्र माझ्यासोबत''...मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट ..

साऊथच्या सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तिला तडजोड करण्यास सांगण्यात आलं होतं.(casting couch in sauth industry) ,इतकंच काय तर बॉलीवूड अभिनेत्यानेसुद्धा तिला कॉम्प्रोमाईझ (compromise one night stand) करण्यास सांगितलं होत . एका खाजगी मुलाखतीत स्वतः अभिनेत्रीनं हा खुलासा केला आहे

Updated: Jan 26, 2023, 07:38 PM IST
Big News: सिनेमाच्या बदल्यात ''अख्खी रात्र माझ्यासोबत''...मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट  .. title=

Big News: बॉलिवूड आणि कॉंट्रोव्हर्सी  (controversies in bollywood) हे काही जुनं नाहीये,  बॉलिवूडमध्ये काहीना काही वाद-विवाद हे होतंच असतात, कोण कोणावर कधी आणि काय आरोप करेल हे काही सांगता येतं नाही. तसं पाहिलं तर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणं हे दिसतं तितकं सोपं नाहीये. बॉलिवूडमध्ये (bollywood) आपलं स्थान निर्माण करणं हे किती अवघड आहे,आपण सारेच जाणतो. मात्र यावरही मात करत काही कलाकारांनी आज बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाच्या जोरावर अनेक उत्तमोत्तम सिनेमांमध्ये यशस्वी काम केलं आहे. असं असलं तरी काही अभिनेत्रींना मात्र खूप वाईट अनुभव आले त्यांना बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. ((worst ecperience in bollywood).)

आणखी वाचा: Video: एक वेळ उपाशी झोपेन, पण सेक्स हवाच ! Pushpa फेम 'सामंथा रूथ प्रभू' च्या वक्तव्याने एकच खळबळ...

बॉलीवूडमधल्या एका अभिनेत्रीने असाच अनुभव शेअर केला आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होतेय. (radhika aapte controversial statement said she asked for compromised) ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी राधिका आपटे(radhika aapte) ही

आहे. करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक तडजोडीही कराव्या लागल्या, ज्याबद्दल  स्वतः तिने सांगितले आहे.राधिका आपटेने आपल्या अभिनयाच्या जोरावर  हिंदी, तमिळ, बंगाली, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही खूप नाव कमावले. (film industry)  राधिका आपटेने म्हटलंय,

 साऊथ च्या सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तिला तडजोड करण्यास सांगण्यात आलं होतं.(casting couch in sauth industry) ,इतकंच काय तर बॉलीवूड अभिनेत्यानेसुद्धा तिला कॉम्प्रोमाईझ (compromise one night stand) करण्यास सांगितलं होत . एका खाजगी

मुलाखतीत स्वतः राधिका आपटेनं हा खुलासा केला आहे त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सुरवीन चावलालाही (surveen chawala) भूमिकेच्या बदल्यात तडजोडीच्या ऑफर आल्या होत्या, मात्र तीने सर्व ऑफर नाकारल्या होत्या. 

'तारे जमीन पर'मध्ये (taare jameen par) ईशानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या टिस्का चोप्रालाही (tiska chopra) अशाच प्रकारच्या ऑफर मिळाल्या होत्या, ज्या तिने साफ नाकारल्या. आणि आज टिस्का चोप्रा टीव्ही आणि वेब सीरिजच्या (web series) दुनियेत आपल नाव चांगलं कमावताना दिसते आहे.  ((radhika aapte controversial statement said she asked for compromised))