बिग बॉस 12 : पाहा अनूप जलोटांच्या गर्लफ्रेंडचे बोल्ड फोटो

 बिग बॉसमध्ये जाण्याआधी जसलीन सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह दिसते. 

Updated: Sep 27, 2018, 10:29 AM IST
बिग बॉस 12 : पाहा अनूप जलोटांच्या गर्लफ्रेंडचे बोल्ड फोटो  title=

मुंबई : 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मध्ये येऊन अनेकजण रातोरात स्टार झाले आहेत. वादग्रस्त, चर्चेत राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना घेऊन सुरू असणाऱ्या या शोचे असंख्य चाहते आहेत. अनेकजण या शो ला आणि त्यातल्या कलाकारांना नावं ठेवतात पण हेच कलाकार शेवटपर्यंत बिग बॉसमध्ये पाहायला मिळतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sat vibe

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

चर्चेचा विषय 

 
 
 
 

A post shared by Jasleen Matharu(@jasleenmatharu) on

जसलीन मथारू ही तरुणी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. भजनसम्राट अनूप जलोटा यांची गर्लफ्रेंड असल्याचे समोर आल्यानंतर तिच्यावर सर्वबाजून टीका होऊ लागली. त्याआधी तर लोकांना ही कोण ? असाच प्रश्न पडला होता. पण आता मात्र जुने जुने फोटो पण व्हायरल होऊ लागले आहेत.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह 

 
 
 
 

 
 
 

A post shared by Jasleen Matharu(@jasleenmatharu) on

'बिग बॉस सिझन 12' मध्ये जसलीन मथारू आणि अनूप जलोटा एकमेकांच्या मागेपुढे दिसत असतात.

 
 
 
 

A post shared by Jasleen Matharu(@jasleenmatharu) on

तस पाहायला गेलं तर ही फार विचित्र जोडी दिसते.

तिने अनूप यांच्याकडून गायकीचे धडे घेतले आहेत

 
 
 
 

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

 बिग बॉसमध्ये जाण्याआधी जसलीन सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह दिसते. आता या दोघांचा खऱ्या आयुष्यातला प्रवास आणि बिग बॉस मधला प्रवास कुठपर्यंत पोहोचतोय हे येणाऱ्या काळात कळेलच.