चुकूनही सर्वांसोबत पाहू नका ही बोल्ड सिरीज, अभिनेत्रीकडून सर्व मर्यादा पार

AYESHA KAPOOR | ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अशा अनेक वेब सीरीज आहेत ज्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

Updated: Mar 23, 2022, 12:32 PM IST
चुकूनही सर्वांसोबत पाहू नका ही बोल्ड सिरीज, अभिनेत्रीकडून सर्व मर्यादा पार title=

मुंबई : ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अशा अनेक वेब सीरीज आहेत ज्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशाच एका वेब सीरिजचे नाव आहे 'झोल'. 'झोल' वेब सीरिजमध्ये आयशा कपूरने तिच्या सहकलाकारांसोबत एकापेक्षा एक बोल्ड सीन दिले आहेत. या वेब सिरीजबद्दल जाणून घ्या.

आयशा कपूरचा बोल्ड लूक

काफी बोल्ड हैं आयशा कपूर

'झोल' ही वेबसिरीज नुकतीच रिलीज झाली आहे. आयशा कपूरशिवाय यामध्ये इतर अनेक स्टार्स आहेत ज्यांनी बोल्ड सीनमचा तडका लावला आहे.

वेब सिरीजची  वेगळी कथा

वेब सीरीज की कहानी है हटके

या वेब सिरीजमध्ये एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये पत्नी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते. पत्नीच्या आनंदासाठी पती पत्नीचा हात प्रियकराच्या हाती देतो.

मर्यादेपेक्षा जास्त बोल्ड सीन

हद से ज्यादा दिए बोल्ड सीन्स

या वेब सीरिजमध्ये आयशा कपूरने इतके बोल्ड सीन्स दिले आहेत की, तुम्ही ती दुसऱ्यासोबत पाहण्याची चूक करू नका.

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात 

मॉडलिंग से की थी करियर की शुरुआत

आयशा कपूरने 2016 मध्ये मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, तिला ओळख मिळाली ती वेब सीरिजमध्ये दिलेल्या बोल्ड सीन्समुळे.

अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेसची भर 

कई वेब सीरीज में लगा चुकीं बोल्डनेस का तड़का

आयशा अनेक वेब सीरिजमध्ये दिसली असून, ज्यामध्ये 'लव्ह स्ट्रीट', 'ऑफिस स्कँडल' आणि 'सील 2'चा समावेश आहे.