अजय देवगणच्या मुलीच्या कथित BF बरोबर अर्जुन रामपालच्या पोरीचं सिक्रेट रिलेशन? Video मुळे खळबळ

Arjun Rampal Daughter : सध्या सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे स्टारकीड्सची. त्यांच्या पार्टी-शार्टी लाईफचे फोटो हे इंटरनेटवर तूफान व्हायरल होताना दिसतात. त्यानंतर कोण कोणाला डेट करतंय यावरूनही त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 2, 2023, 01:54 PM IST
अजय देवगणच्या मुलीच्या कथित BF बरोबर अर्जुन रामपालच्या पोरीचं सिक्रेट रिलेशन? Video मुळे खळबळ title=
arjun rampal daughter cathes media attention after spotted by paparazzi at jio world plaza

Arjun Rampal Daughter : अर्जुन रामपाल हा आपल्या हटके अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचसोबत तो आपल्या कूल आणि डॅशिंग पर्सनॅलिटीसाठीही प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहितीये का त्याला दोन मुली आहेत आणि इतर स्टारकिड्सच्या तुलनेतही ते फार कमी नाहीत. त्यांचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. नुकत्याच झालेल्या जिओ वर्ल्ड प्लाझाच्या लॉन्चला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी अर्जुन रामपालच्या मुलीनंही यंदा यावेळी या प्लाझाच्या ओपनिंगला हजेरी लावली होती. त्यावेळी तिची जोरात चर्चा रंगलेली होती. जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडेलाही ती टक्कर देते असं म्हटलं तर वावंग ठरणार नाही. तिनं ऑफ शोल्डर कट गाऊन घातला होता आणि न्यूड मेकअप केला होता. पापाराझींना पोझ देतानाही ती अत्यंत ग्लॅमरस दिसत होती. 

अर्जुन रामपालला दोन मुली आहेत. मायरा आणि माहिका अशी त्या दोघींची नावं आहेत. त्यांचीही जोरात चर्चा रंगलेली असते. मायरा ही 18 वर्षांची असून माहिका 21 वर्षांची आहे. सध्या सेलिब्रेटींची मुलं ही अनेकदा लाईमलाईटमध्ये असतात. त्यातून काही जणं फारसे लाईमलाईटमध्ये येत नाहीत परंतु त्यांचीही जोरात चर्चा असते. पापाराझींच्या ते कायमच मागे लागलेले असतात. सारा अली खान, सारा तेंडूलकर, खुशी कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सुहाना खान, नव्या नंदा, अगस्त्या नंदा अशा स्टारकीड्सची नेहमीच चर्चा रंगलेली असते. त्यातून ते अनेकदा पार्टीमध्ये रमलेले असतात. सोबतच त्यांच्या रिलेशनशिप्सचीही चर्चा रंगलेली असते. त्यातून अनेकदा त्यातील कोण कधी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार याचीही चर्चा रंगलेली असते. 

हेही वाचा : 'नग्न झाल्यावर चित्रपटात...' नेटकऱ्याच्या नको त्या कमेंटवर मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

यावेळी ती एका हॅण्डसम मुलासोबत स्पॉट झाली होती. तिनं ब्लू कलरचा डीप कट नेक वाला रॉयल ब्लू ड्रेस परिधान केला होता. आपले केस मोकळे सोडले होते आणि हलका मेकअप व कुठलीच अॅक्सेसरीज घातल्या नव्हत्या. यावेळी ती बिझनेसमन वेदांत महाजनसोबत स्पॉट झाली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली होती. वेदांत महाजनचे नावं हे याआधी अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगणसोबत जोडले होते. ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्जुन रामपाल हा अनेकदा आपल्या मुलींसोबतचे फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्यामुळे त्यांचीही विशेष चर्चा असते. अर्जुन सध्या आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमिट्रेयडेस हिच्यासोबत लव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून त्यांना मुलगाही आहे.