Anjali Arora चा बाथरूममधील व्हिडिओ Leak, नेटकऱ्यांना फुटला घाम!

Anjali Arora Bold Video: कच्चा बदामच्या काही सेकंदाच्या व्हिडिओनंतर (Anjali Arora Bold Video) तिला एवढं यश आणि लोकप्रियता मिळेल, याचा विचार तिनंही केली नव्हता.

Updated: Dec 7, 2022, 01:18 PM IST
Anjali Arora चा बाथरूममधील व्हिडिओ Leak, नेटकऱ्यांना फुटला घाम! title=
Anjali Arora Bathroom Video

Anjali Arora Bold Video: सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे अंजली अरोरा (Anjali Arora). 'काचा बादाम' फेम (Kacha Badam) अंजलीनं अगदी कमी वयात खूप नाव कमावलं. तिच्या कथित एमएमएस व्हिडिओमुळे (Anjali Arora MMS Leak) अनेकदा ती चाहत्यांच्या निशाण्यावर देखील राहिली आहे. तिने आपल्या घायाळ लुकमुळे खूप संपत्ती देखील मिळवली आहे. अशातच आता अंजली अरोराचा बाथरूममधील (Anjali Arora Bathroom Video) व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

कच्चा बदामच्या काही सेकंदाच्या व्हिडिओनंतर (Anjali Arora Bold Video) तिला एवढं यश आणि लोकप्रियता मिळेल, याचा विचार तिनंही केली नव्हता. मात्र, नेटकऱ्यांनी तिला डोक्यावर उचललं आणि फेमस केलं. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) लॉक अप शोमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर आता तिचा नवा व्हिडीओ धुमाकूळ (Viral Video) घालताना दिसतोय.

आणखी वाचा - Trending: अरे, ही तर 'लिटल आलिया'; Video पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंजली अरोरा (Anjali Arora) तिच्या बाथरूममध्ये दिसत आहे. मेरी जाँ, या प्रसिद्ध होत असलेल्या गाण्यावर अंजली डान्स (Anjali Arora Dance Video) करताना दिसत आहे. बाथरूमच्या आरश्यातून स्वत:चे एक्सप्रेशन दाखवत तिने हा व्हिडीओ शूट केलाय. तिच्या भन्नाट एक्सप्रेशनने अनेकांच्या काळजावर घाव घातलाय.

पाहा VIDEO - 

दरम्यान, काही दिवसापूर्वीच अंजली अरोराचं 'सैय्या दिल में आना रे' गाणं (Sayya Dil Me Aana Re) प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तिचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Social Media Viral Video) होताना दिसतोय. तिच्या इन्टाग्रामवरच्या 12 मिलियन (Anjali Arora Instragram) चाहत्यांनी तिचा हा व्हिडीओ पाहिला आहे.