'brahmastra'च्या प्रमोशला alia bhattची नवीन बाजू जगासमोर,चक्क तेलगुमध्ये...

सध्या bollywoodला बॉयकॉट च्या ग्रहणाने ग्रासलंय त्यामुळे कलाकार जमेल त्या...

Updated: Sep 3, 2022, 11:33 AM IST
 'brahmastra'च्या प्रमोशला alia bhattची नवीन बाजू जगासमोर,चक्क तेलगुमध्ये... title=

boycott brahmastra,alia bhatt : रणबीर (ranbir)आणि आलिया(alia) सध्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाच्या प्रमोशनसाठी सगळीकडे फिरताना दिसत आहेत .

आलिया आपला बेबी बम्प सांभाळत सगळीकडे प्रमोशन करतेय तिचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आलिया गरोदर असताना आराम करण्याऐवजी सतत प्रमोशन इव्हेंट्स मध्ये दिसून येतेय ,

रणबीर तिची वेळोवेळी काळजी सुद्धा घेताना दिसत आहे दोघे अगदी परफेक्ट कपल गोल्स देत आहेत. आलिया एक चांगली कलाकार आहे खूप मेहनती आहे हे तिने वारंवार दाखवून दिल आहे . 

आणखी वाचा:JR.NTR ने मागितली रणबीर आणि आलियाची माफी.. म्हणाला माझ्यामुळे Brahmastra

सध्या bollywoodला बॉयकॉट च्या ग्रहणाने ग्रासलंय त्यामुळे कलाकार जमेल त्या  परीने प्रमोशन करत आहेत मेहनत घेताना दिसत आहेत 

नुकतंच ब्रम्हास्त्र सिनेमाचा प्री रिलीज एव्हन्ट पार पडला यावेळी रणबीर आणि आलियासोबत कारण जोहर, नागार्जुन होते तर ज्युनिअर लNTR ने स्पेशल गेस्ट म्हणून हजेरी लावली होती . 

यावेळी आलियाने तेलगू मध्ये ब्रम्हास्त्र सिनेमातील केसरीया हे गाणं गाऊन सर्वांचीच वाहवा मिळवली. आलीया उत्तम अभिनय तर करतेच पण त्याचसोबत ती छान गाते सुद्धा ,या आधीसुद्धा बऱ्याच वेळा आलियाला गाताना पाहिलं आहे . 

यावेळी मात्र REGANANT असतानासुद्धा आलीया सर्व इव्हेंट्सना हजेरी लावत आहे आणि खूप खुश दिसतेय .. या सगळ्या दरम्यान आलियाचा प्रेगन्सी ग्लो मात्र दिसून येतोय.