Rakul preet singh ने बॉयफ्रेंडसाठी मागितली खास Wish, वाढदिवसाचं होतं औचित्य

एक खास पोस्ट केली आहे.

Updated: Dec 25, 2021, 04:22 PM IST
 Rakul preet singh ने बॉयफ्रेंडसाठी मागितली खास Wish, वाढदिवसाचं होतं औचित्य title=

मुंबई : अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी जॅकीची मैत्रीण आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे.

रकुलने जॅकीचा फोटो शेअर करत लिहिले, हॅपी बर्थडे माय सनशाईन. तु हसत राहा. तुम्हाला हवे ते सर्व मिळवे ही प्रार्थना

बता दें कि रकुल और जैकी ने इसी साल अपने रिलेशन की जानकारी खुद सोशल मीडिया के जरिए दी थी. रकुल के बर्थडे पर दोनों ने अपने रिलेशशिप की घोषणा की थी.

चाहत्यांसोबतच सेलेब्स देखील रकुलच्या या पोस्टवर भरपूर कमेंट करत आहेत. तर सोफी चौधरीने कमेंट करत म्हटलंय, हॅपी बर्थडे जॅकी. बाय द वे, मी तुझ्यासाठी काय मागू, तुला यावर्षी खूप गोंडस गिफ्ट मिळालं आहे.

रकुल की इस पोस्ट पर फैंस के साथ-साथ सेलेब्स भी खूब कमेंट कर रहे हैं. वहीं सोफी चौधरी ने कमेंट किया, हैप्पी बर्थडे जैकी. वैसे तुम्हारे लिए क्या मांगू, तुम्हें तो इस साल बहुत प्यारा गिफ्ट मिल गया है. सोफी का यहां मतलब रकुल प्रीत से था.

गिफ्ट म्हणजेच रकुल प्रीत असं सोफीचं म्हणणं आहे. यावर्षी रकुल आणि जॅकीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीचं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. रकुलच्या वाढदिवशी दोघांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली.

आज एक्टर और प्रोड्यूसर जैकी भगनानी का बर्थडे है. इस खास मौके पर जैकी की गर्लफ्रेंड और एक्ट्रेस रकुल प्रीत सिंह ने उनके लिए स्पेशल पोस्ट किया है.

जेव्हा रकुलला जॅकीसोबतच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्री म्हणाली होती की, जेव्हाही ते लग्न करतील तेव्हा त्याबद्दल सर्वांना माहिती देतील. पण सध्या ते त्यांच्या नात्याचा आनंद घेत आहेत.