अभिनेत्री नेहा पेंडसेच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियाच चांगलीच चर्चेत आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Nov 27, 2017, 05:11 PM IST
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ title=

मुंबई : मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियाच चांगलीच चर्चेत आहे.

नेहा सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिने तिथलेच काही हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘मे आय कम इन मॅडम’ या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहचली आहे. या मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. अवघ्या काही दिवसांत नेहाची ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे. 

 

Woke up like this...or maybe not  #hideawayresort pampering me bad .. #maldives #holiday #classyaffair

A post shared by NEIIYAA PENDSAY (@nehhapendse) on

मालदीवमध्ये नेहा सेक्सी आणि हॉट अंदाजात पाहायला मिळत आहे. त्यात नेहा एका स्विमिंग पूल शेजारी बिकीनीमध्ये दिसत आहे. बिकीनीमधील नेहाच्या सेक्सी अदा आणि हॉट अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. असाच एक दुसरा फोटोही नेहाने आपल्या फॅन्ससह शेअर केला आहे.

 

Ur name might be infinity, pool, but am looking at the sea #maldives #hideawayresort #lifeisgood #classyaf #holidaywithher

A post shared by NEIIYAA PENDSAY (@nehhapendse) on

 

Dear tub... i always knew u were multifunctional #maldives #hideawayresort #holiday #classyaffair #holidaywithher

A post shared by NEIIYAA PENDSAY (@nehhapendse) on

नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते. 

 

If i am free, its because i am always running. - jimi Hendrix Happy sunday peeple 

A post shared by NEIIYAA PENDSAY (@nehhapendse) on

काही दिवसांपूर्वी नेहाने तिच्या पोल डान्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोल डान्समधील नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर यामुळे नेहाची बरीच चर्चा रंगली होती.