'या' वेब सिरीजमधील किसिंग सीन बघून प्रेक्षकच हैराण

टीव्ही अभिनेत्रींनी पार केल्या बोल्डनेसच्या सर्व सीमा 

Updated: Jan 6, 2022, 10:20 AM IST
'या' वेब सिरीजमधील किसिंग सीन बघून प्रेक्षकच हैराण title=

मुंबई : २०१८ हे वर्ष असंख्य वेब सीरिजने भरलेलं आहे. या वर्षात अनेक वेब सीरिज प्रदर्शित झाले ज्यानंतर खूप चर्चेत आल्या. 'माया २' (Maya2) ही वेब सीरिज खूप चर्चेत राहिली. याला कारण सीरिजमधील किसिंग सीन. सीरिजच्या ट्रेलरमुळे खूप गदारोळ झाला होता. मालिकेत अगदी सामान्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनी वेब सीरिजमध्ये सर्व सीमा पार केल्या आहेत. जाणून घेऊया या वेब सीरिजबद्दल.... 

२०१८ मधील सर्वात लोकप्रिय वेब सीरिज 

2018 की सबसे बोल्ड वेब सीरीज

२०१८ मध्ये विक्रम भट्ट वेब सीरिज 'माया२' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. ही भट्ट कॅम्पची पहिली वेब सीरिज आहे. ज्यामध्ये अतिशय लेस्बियन सीन आहेत. ही सर्वात बोल्ड वेब सीरिज मानली जात आहे. 

टीव्ही अभिनेत्री बनल्या लेस्बियन 

टीवी एक्ट्रेस बनीं लेस्बियन

या शोमध्ये प्रियल गौर दिसत आहे. लीनाला लोकप्रिय शो 'कुमकुम भाग्य'मध्ये तनुश्रीच्या भूमिकेत पाहिलं. या सीरिजमध्ये तिने लेस्बियनची भूमिका साकारली. 

काय होती वेब सीरिजची गोष्ट 

क्या थी वेब सीरीज की कहानी

पहिल्यांदाच टीव्हीच्या दोन सुपरस्टार अभिनेत्री लीना जुमानी आणि प्रियल गौर एकमेकींसोबत रोमान्स करताना दिसत आहे. 

ही गोष्ट सिम्मीच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहे. जी लेस्बियन आहे. आणि तिचं रूहीवर प्रेम आहे. मात्र ती हे समाजापासून लांब राहते. मात्र त्यांच प्रेम समाजापासून पार दिवस लपून राहत नाही. 

एलजीबीटी समुदायाचा गोंधळ 

एलजीबीटी समुदाय की उलझने दिखाईं

या वेब सीरिजच्या माध्यमातून एलजीबीटी समुदायातील संबंधीत लोकांनी प्रश्न सोडण्याचे कार्य केलं. या वेब सीरिजवरून खूप वातावरण तापलं होतं. 

पहिलं सिझन देखील अतिशय बोल्ड 

पहला सीजन भी था काफी बोल्ड

या आधीचं सिझन देखील अतिशय बोल्ड होतं. 'माया'च्या पहिल्या सिझनमध्ये शमा सिंकदर होती. या मालिकेतून प्रेक्षकांना शमा सिंकदरच वेड लावलं. ही वेब सीरिज देखील बोल्ड आणि हॉट दिसत होती. या वेब सीरिजचे निर्माता विक्रम भट्ट होते.