अमिताभ बच्चन यांना अभिषेकची 'ही' गोष्ट नाही आवडत

अभिषेकची अशी कोणती गोष्ट आहे, ज्याकडे बिग बी वळूनही पाहात नाहीत? अखेर समोर....  

Updated: Apr 9, 2022, 08:47 AM IST
अमिताभ बच्चन यांना अभिषेकची 'ही' गोष्ट नाही आवडत title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चनची 'दसवी' सिनेमामुळे तुफान चर्चेत आला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अभिषेक बच्चन, अभिनेत्री यामी गौतम आणि  निम्रत कौर यांनी सिनेमाचं दमदार प्रमोशन केलं. सिनेमाची टीम विनोदवीर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये देखील सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचले. याचदरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेकने मोठं सत्य समोर आणलं आहे. 

कपिल अभिषेकला विचारलं, 'तू कधी वडिलांसोबत सिनेमाच्या कथेबद्दल चर्चा करतो... की ते कायम म्हणतात, मी सध्या व्यस्त आहे...' कपिलच्या या प्रश्नावर अभिषेकने उत्तर देताचं, जवलेले सर्व पोट धरून हसू लागतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

l)

अभिषेक म्हणतो, 'त्यांनी (अमिताभ बच्चन) मला कायम सूट दिली आहे. ज्या काही चुकी करशील स्वतःकर, मी का तुला सांगू? ' सांगायचं झालं तर सध्या 'दसवी' सिनेमातील त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.