मेष :
तुम्ही इतर बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा आज स्वत:कडे लक्ष द्या, आरोग्य जपणे महत्वाचे आहे.
राहिलेली कामं आज पूर्ण होतील, काही सरकारी कामं कशी पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावं लागेल.
घरातील रूसवे फुगवे आज नवीन आनंद देतील, पण भांडणं लगेच संपली पाहिजेत, दुसऱ्या दिवसाआधी.
एक पाऊल मागे राहुन का असेना, माघार घेऊन दुसऱ्याला समजून घ्या, शेवटी फायदा तुम्हालाच होणार आहे.
इतर राशी